You are here: व्यक्तिगत कर्ज खाते आणि ठेवी > प्लस करंट खाते                                 English Version                                 Hindi Version

Plus Current
वैशिष्ट्ये आणि लाभ
पात्रता
शुल्क
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
Plus Current
आजच्या वेगाने प्रगत होणार्‍या जगात तुमच्या व्यवसायात तुम्हाला देशातील विविध शहरांमध्ये नियमित निधी स्वीकारण्याची व पाठविण्याची गरज असते. एचडीएफसी बँक प्लस करंट खात्यामुळे तुम्हाला शहरांतर्गत बँकिगची क्षमता प्राप्त होते आणि ५२८ हून अधिक शहरांमध्ये सोय उपलब्ध होते.

जेथे आमची शाखा आहे अशा कोणत्याही शहरात स्थानिक धनादेशांप्रमाणे एटपार असलेल्या विशेष धनादेशांबरोबर, थकबाकी धनादेशांचे जलद संकलन (शाखेच्या ठिकाणी देय असलेले), एचडीएफसी बँकेच्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात मोफत पैसे स्थानांतरण ते शहरांतर्गत १०० लाख दरमहा पर्यंत मोफत क्लिअरिंग, अशा प्रकारच्या आमच्या पाधान्यपाप्त सेवा बँकेच्या क्षेत्रातील कार्यक्षमतेची नवी उद्दिष्टे निश्चित करणार्‍या ठरल्या आहेत.

प्लस करंट खात्यात तुम्हाला रू.१००,००० इतकी सरासरी तिमाही शिल्लक कायम राखावी लागते.

एचडीएफसी बँक प्लस करंट खात्याची ठळक वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी वाचाः

वैशिष्ट्ये आणि फायदे
मोफत एचडीएफसी बँकेच्या खात्यांतर्गत एका खात्यातून दुसर्‍या खात्यात निधी हस्तांतरण

मोफत आरटीजीएस द्वारा पैसे भरणा आणि संकलन

मोफत एनईएफटीच्या उपयोगाद्वारे पैसे भरणा आणि संकलन  

मोफत दरमहा ५० पर्यंत डिमांड ड्राफ्ट (डीडी) आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येऊ शकतील.

मोफत दरमहा ५० पर्यंत पे ऑर्डर (पीओ) आणि कोणत्याही एचडीएफसी बँकेतून देता येऊ शकतील.

मोफत एचडीएफसी बँक शाखेच्या नेटवर्कच्या अंतर्गत कोठेही संकलन व पैसे भरणा (दहेज व्यतिरिक्त), दरमहा रू.१०० लाखपर्यंत

आमच्या सर्व शाखांमध्ये रोख पैसे काढण्याची व जमा करण्याची सुविधा*

दरमहा मोफत ३०० ‘‘एट पार‘‘ धनादेश पाने
इन्स्टाएलर्ट सेवेसाठी नोंद करा आणि जेव्हा निवडक व्यवहार होतील तेव्हा तुमच्या खात्यातील ताजी माहिती मिळवा - हे सर्व शाखा किंवा एटीएमला भेट न देता.
एचडीएफसी बँक तुम्हाला देऊ करते तुमच्या दारात बँकिंग*, एक असे माध्यम, जे सोयिस्कर आहे, सुरक्षित आहे, आणि कोणत्याही गोंधळाशिवाय आहे. आता, तुम्ही अगदी तुमच्या दारात बँकिंगच्या व्यवहाराचा आनंद घेऊ शकता. रोख आणि धनादेश संकलनाची सोय आणि रोख पैसे पाठवणीची सोय ह्या सारख्या सेवांची बँक मान्यतापाप्त एजन्सीद्वारा व्यवस्था करेल.
२४ तास फोनबँकिंग, नेटबँकिंग आणि इन्स्टाक्वेरी सारख्या सोयींचा लाभ घ्या ज्यामुळे तुम्ही तुमची शिल्लक पाहू शकाल आणि व्यवहारांचा तपशिल पाहू शकाल, तुमच्या धनादेशाची स्थिती पाहू शकाल किंवा धनादेशाचे पैसे थांबवू शकाल.
*अटी लागू

अधिक तपशिलासाठी आकार आणि शुल्क पहा
  आताच अर्ज करा
     फक्त ऑनलाईन अर्ज  भरा आणि आमचा प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधेल.

अर्ज करण्याचे इतर मार्गः

हे पान ई-मेल करा हे पान छापा
पात्रता
आताच अर्ज करा
आमच्याशी संपर्क साधा
शाखेला भेट द्या
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.