ग्राहक आयडी आणि दूरध्वनि ओळख क्रमांक (टीआयएन) मध्ये फरक काय आहे?
ग्राहक आयडी क्रमांक आणि दूरध्वनि ओळख क्रमांक (टीआयएन) हे दोन स्वतंत्र वेगळे
क्रमांक आहेत.
ग्राहक आयडी हा खातेधारक जेव्हा खातं उघडतो तेव्हा त्याला देण्यात येणारा
विशिष्ट नंबर आहे आणि तो वेलकम लेटर मधून कळवण्यात येतो.
टेलिफोन आयडेन्टिफिकेशन क्रमांक (दूरध्वनि ओळख क्रमांक-टीआयएन) हा चार आकडी
क्रमांक असतो ज्याला फोनबँकिंग पासवर्ड असे देखिल म्हणतात. तुम्हाला
फोनबँकिंगद्वारे खात्याची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी ग्राहक आयडी
क्रमांकाबरोबर टीआयएन वापरावा लागेल. टेलिफोन आयडेन्टिफिकेशन क्रमांक तुम्हाला
स्वागत किटबरोबर पाठविला जातो.
कृपया
ग्राहक आयडी आणि टिन हे दोन्ही गोपनीय ठेवा.
|