|
नेटबँकिंगसाठी नोंदणी करणे सोपे आहे. आणि
फोनबँकिंगने अधिक सोपे आहे.
शाखेला भेट
देण्याची गरज नाही. आम्ही नोंदणी प्रक्रिया जलद,
सोयिस्कर आणि कागदविरहित केली आहे.
फोनबँकिंगद्वारे नोंदणी करण्यासाठी खालील पर्यायांमध्ये नमूद करण्यात आलेल्या
साध्या प्रक्रियेचा अवलंब करा.
नेटबँकिंगचा
उपयोग करण्यासाठी एचडीएफसी बँकेत तुमचे खाते असले पाहिजे.
|