You are here: व्यक्तिगत बैंकिंग एक्सेस यूअर बैंक > नेटबैंकिंग                                 English Version

Net banking
दृष्टिक्षेप
सुरक्षित उपलब्धता
थर्ड पार्टी हस्तांतरण
इन्स्टा आयपिन सुविधा
सहसा विचारले जाणारे प्रश्न
आताच नोंदणी करा
नेटबँकिंगला लॉग इन करा
Net banking
तुमच्यासाठी बँकेचे व्यवहार करणे हा एक कोणत्याही गोंधळाशिवाय अनुभव असावा ह्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. एचडीएफसी बँकेत आम्हाला हे माहित आहे की महत्त्वाच्या गोष्टी देखिल विसरणे अगदी सहज शक्य आहे उदा. तुमचा नेटबँकिंगचा पासवर्ड (आयपिन). परंतु त्यामुळे तुम्हाला तुमचे खाते वापरण्यास प्रतिबंध होऊ नये.

आता तुम्ही तुमच्या डेबिट कार्डाच्या तपशिलाद्वारे तुमचा नेटबँकिंगचा पासवर्ड ताबडतोब कार्यान्वित करू शकता आणि तुमचा नविन पासवर्ड वापरण्यास ताबडतोब सुरूवात करू शकता. नविन पासवर्ड मागविण्यासाठी विनंती करण्याची आणि त्याची वाट पाहण्याची गरज नाही. आणि तुम्ही स्वतःच तुमचा एचडीएफसी बँकेचा पासवर्ड निवडत असल्यामुळे ते अजून चांगले कारण तो लक्षात ठेवणे अजून सोपे होते.

नेटबँकिंग पासवर्ड (आयपिन) पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मला काय करावे लागेल?
तुमच्यापाशी फक्त एक सक्रिय एचडीएफसी बँक डेबिट कार्ड असले पाहिजे.

मी ह्या सुविधेचा कसा उपयोग करावा?
तुमचे नेटबँकिंग आयपिन ऑनलाईन रिसेट करण्यासाठी खालील टप्पे आहेतः
‘तुमचा आयपिन विसरला’ ह्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा ग्राहक आयडी क्रमांक लिहा आणि खात्री करा.
ग्राहक आयडीचा तपशिल लिहिल्यानंतर तुम्हाला ह्या ग्राहक आयडीला जोडण्यात आलेल्या एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डाची यादी दर्शविली जाईल
जोडण्यात आलेले कोणतेही एक कार्ड निवडा
कार्ड निवडल्यावर तुम्हाला तुमचा एटीएम पिन आणि अंतिम मुदतीची तारिख लिहिण्यास सांगितले जाईल. तुम्हाला त्यानंतर तुमचा नेटबँकिंगचा पासवर्ड रिसेट (आयपिन) करण्यास आणि त्याची खात्री करण्यास सांगितले जाईल
आयपिन यशस्वीरित्या रिसेट केल्यानंतर तुम्हाला नविन तयार करण्यात आलेल्या आयपिनने पुन्हा लॉगइन करण्यास सांगितले जाईल.


डेमो पाहण्यासाठी यथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

इन्स्टा आयपिनचा उपयोग करण्यासाठी येथे क्लिक करा
 
      आताच नोंदणी करा
      नेटबँकिंगचा उपयोग करण्यास तयार आहात का? नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

E-mail this page हे पान ई-मेल करा. Print this page हे पान छापा
नेटबैंकिंग डेमो
आमच्याशी संपर्क साधा
      Privacy | Security | Website Usage Terms © 2005 HDFC Bank Ltd. All rights reserved.