 |
एचडीएफसी बँक नेटबँकिंग सिक्युअर एक्सेस |
|
 |
 |
तुमची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्यामुळे अफरातफर करणार्या व्यक्ती आणि हॅकर्सपासून जे तुमचे खाते उपलब्ध करून घेण्याचे मार्ग शोधत असतात. तुमचे त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी आम्ही सिक्युअर एक्सेस निराकरण सुरू केले आहे
सध्या सिक्युअर एक्सेस द्वारा खालील व्यवहार करण्यात येत आहेत -
 |
एका एचडीएफसी बँक खातेदाराकडून दुसर्या एचडीएफसी बँक खातेदाराकडे हस्तांतरण (विशिष्ट ग्राहक आयडीद्वारे) |
 |
एचडीएफसी बँक खातेदाराकडून दुसर्या बँकेच्या खात्यात हस्तांतरण (ज्याला आरटीजीएस आणि एनईएफटी म्हणतात) |
 |
व्हिसा पैसे हस्तांतरण |
 |
नेटबँकिंगद्वारे थर्ड पार्टी डिमांड ड्राफ्ट |
आम्ही तुम्हाला सिक्युअर एक्सेसमध्ये असलेल्या टप्प्यांची आणि तुमच्या खात्याचे रक्षण करण्यासाठी ते कसे सेवा देते ह्याची सफर घडवून आणूः |
 |
एचडीएफसी बँकेचे नेटबँकिंग आता दोन टप्प्यांची प्रक्रिया आहेः
- स्क्रिन १ वर तुम्ही तुमची ग्राहक आयडी नमूद करता
- स्क्रिन २ तुमच्या पासवर्ड साठी आहे.
|
सुरक्षितता उपाययोजनेसाठी असे केले जाते. तुमची ग्राहक आयडी लिहिल्यानंतर तुम्ही थर्ड पार्टी हस्तांतरणासाठी नोंदणी केली आहे का हे आमच्या बॅकएन्डमध्ये तपासून पाहिले जाईल. |
 |
तुम्ही जर थर्ड पार्टी हस्तांतरणासाठी नोंदणी केली नसेल तर पुढील स्क्रिनवर तुमचा पासवर्ड नमूद करण्यासाठी एक चौकट असेल. |
 |
परंतु तुम्ही जर थर्ड पार्टी हस्तांतरणासाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला एक प्रतिमा आणि मसुदा दाखविला जाईल जे तुम्ही सिक्युअर एक्सेससाठी नोंदणी करताना व्यक्तिगत केले असेल. |
|
सिक्युअर एक्सेस ही सुरक्षिततेची अजून एक पातळी आहे जे तुमच्या खात्याचे अफरातफर करणार्या व्यक्ती आणि हॅकर्सपासून रक्षण करणारे एक खास निराकरण आहे. सिक्युअर एक्सेससाठी तुम्हाला फक्त एकदाच नोंदणी करण्याचा त्रास घ्यावा लागेल. सिक्युअर एक्सेसचा उपयोग का करावा? जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
सिक्युअर एक्सेससाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला हे करण्याची गरज आहेः
- एक प्रतिमा व्यक्तिगत करा.
- एक मसुदा व्यक्तिगत करा.
- पाच प्रश्नांची उत्तरे द्या.
- दोन संफ क्रमांक लिहा.
नियम व अटींसाठी येथे क्लिक करा. |
| |
|
|