इन्स्टाक्वेरी हे काही टेक्स्ट मेसेजेसच्या (एसएमएस) च्या संचाद्वारे काम करते. तुमच्या मोबाईल फोनवरून
कॉल न करता देखिल एसएमएसने तुम्ही खात्याबद्दल चौकशी करू शकता.
तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी नमूद करण्यात आलेला कोड टेक्स्ट मेसेज म्हणून टाईप करायचा आणि
तो ५६७६७१२ वर पाठवायचा.