PhoneBanking
                                                

सूचना फलकः फोनबँकिंग द्वारे क्रेडिट कार्ड पैसे भरणा सुविधा तात्पुरती उपलब्ध नाही. तुमच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डाचे बिल भरण्यासाठी आमचे एटीएम/नेटबँकिंग/शाखा ह्यांचा उपयोग करण्याची विनंती आम्ही करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कोणत्याही सहाय्यासाठी, तुमच्या नजिकच्या फोनबँकिंग क्रमांकाशी संपर्क साधा.

उत्तर
पूर्व
पश्चिम
दक्षिण

Print this pageहे पान छापा
शहर फोनबँकिंग क्रमांक देऊ केलेली सेवा

उत्तर

दिल्ली आणि एनसीआर (०११) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
चंदिगड (०१७२) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
पंजाब ९८१५३ ३११११ बँकिंग, कर्ज व डिमॅट
हरियाणा ९९९६२ ४३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
जयपूर (०१४१) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
राजस्थान ९८७५० ०३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
इंदोर (०७३१) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
मध्य प्रदेश/छत्तीसगढ ९८९३६ ०३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
लखनौ (०५२२) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
उत्तर प्रदेश/उत्तराखंड ९९३५९ ०३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
जम्मू व काश्मिर/हिमाचल प्रदेश (बीएसएनएल लँडलाईनवरून टोलफ्री) १८०० १८० ४३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
Top

पूर्व

कोलकाता (०३३) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
पश्चिम बंगाल/सिक्किम ९८३१० ७३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
आसाम ९९५७१ ९३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
ओरिसा ९९३७९ ०३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
पटना/बिहार/झारखंड (०६१२) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
मेघालय/ त्रिपुरा/ नागालँड/ मिझोरम (बीएसएनएल लँडलाईनवरून टोलफ्री) १८०० ३४५ ३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
Top

पश्चिम

मुंबई (०२२) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज, डिमॅट व म्युच्युअल फंड
पुणे (०२०) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
महाराष्ट्र (मुंबई व्यतिरिक्त)/गोवा ९८९०६ ०३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
अहमदाबाद (०७९) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
गुजरात ९८९८२ ७११११ बँकिंग, कर्ज व डिमॅट
Top

दक्षिण

चेन्नाई (०४४) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
तामिळ नाडू/पाँडिचेरी ९८४०६ ७३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
बंगलोर (०८०) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
कर्नाटक ९९४५८ ६३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
हैदराबाद (०४०) ६१६० ६१६१ बँकिंग, कर्ज व डिमॅट
आंध्र प्रदेश ९९४९४ ९३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
कोचिन (०४८४) ६१६० ६१६ बँकिंग, कर्ज व डिमॅट
केरळ ९८९५६ ६३३३३ बँकिंग, कर्ज व डिमॅट
Top

वेळाः
 बँकिंग : सर्व आयव्हीआर ट्रँजॅक्शन्स सर्व दिवशी २४x७ उपलब्ध आहेत. कार्ड्स गहाळ होण्याविषयी कळवणे ही एक फोनबँकर -  सहाय्य सुविधा आहे आणि सर्व दिवशी २४ तास उपलब्ध आहे.
 लोन सर्विसेस : लोन सर्विसेस बिहार आणि झारखंड वगळता सर्व ठिकाणी रविवार आणि बँकांच्या सुट्टीच्या दिवसांसह सर्व दिवशी सकाळी ८.०० ते रात्री ८.०० दरम्यान उपलब्ध आहेत. बिहार आणि झारखंडमध्ये एजंटच्या सर्विसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० दरम्यान आणि फक्त शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० दरम्यान उपलब्ध आहेत. (सदरहू सुविधा रविवार आणि सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नाहीत.)
 डीमॅट अकाउंट सर्विसेस : ह्या सर्विसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान उपलब्ध आहेत आणि शनिवारी सकाळी ९.३० ते १.३० दरम्यान उपलब्ध आहेत. (सदरहू सुविधा रविवार आणि सुट्टीच्या दिवशी उपलब्ध नाहीत.)


गुंतवणूक सेवा खात्याशी संबंधित सेवा बीएसएनएल/एमटीएनएल लँडलाईनवरून १८०० २२ १००६ किंवा (०२२) २८५६ १८१८ ह्या क्रमांकावर आठवड्याच्या दिवशी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत आणि फक्त शनिवारी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत फोनबँकरच्या वेळेत उपलब्ध असेल.(ही सुविधा बँकेच्या सुटीच्या दिवशी आणि रविवारी उपलब्ध नसेल).